About Us

चेअरमन साहेब,

आमच्या साखर कारखान्याचे आधार स्तंभ व बिहार राज्याचे माजी राज्यपाल मा . पद्मश्री डॉ . डी . वाय . पाटील साहेब यांचे सातत्याने मौलिकविचार आणि त्यांचे आदर्शतत्वे मार्गदर्शन नेहमीच दृष्टीक्षेपात ठेवून कारखान्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावून प्रगतशील कामे यशस्वीरीत्या पार पाडण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. आमचा साखरकारखाना हा कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील डोंगराळ व अतिप्रजन्यमान भागातील कारखाना म्हणून ओळखला जातो . अनेक अडचणीना सामोरे जावून आम्ही प्रति वर्षी यशस्वी ऊस गाळप केले आहे . कारखान्याचा चाचणी गळीत हंगाम शुभारंभ दि .१० मार्च २००३ रोजी महाराष्ट्र राज्याचेतत्कालीन मुख्यमंत्री सन्मानीय सुशिलकुमार शिंदे यांचे शुभहस्ते झाला होता . आज अखेर एकूण १८ गळीत हंगाम यशस्वी रित्या पूर्ण झालेले आहेत . कारखाना कार्यक्षेत्रामधील ऊस उत्पादक शेतकरी हा केंद्रबिंदु मानुन त्यांचे जीवनमान सुधारणेस कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध पातळीवर मदत देण्याचे काम केले जाते . कारखाना कार्य क्षेत्रातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांचे प्रति एकरी ऊस उत्पादन वाढविणेसाठी शेती ऊस विकास विभाग मार्फत अंमलबजावणी चालू असून वेगवेगळे प्रयोग , नवीन ऊस जाती , जैविकखते , सूक्ष्म अन्नद्रव्ये खते , रासायनिक खते , ऊस रोपे यांच्या माध्यमातून शेतकरी बंधू लाभ घेत आहेत . कारखान्यास ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ . आर . पी . प्रमाणे किंबहुना त्यापेक्षा ज्यादा दराने मोबदला दरवर्षी देणेत आला आहे . त्यामुळे शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र राहिलेला एक साखरकारखाना म्हणून ओळख निर्माण झालेली आहे .

आमचे आधारस्तंभ

पद्मश्री डॉ . डी. वाय. पाटील

श्री. संजय ज्ञानदेव पाटील

श्री.सतेज उर्फ बंटी डी. पाटील

संचालक मंडळ
# संचालकांचे नाव हुद्दा पत्ता
1 श्री.सतेज उर्फ बंटी डी. पाटील चेअरमन

रा. सैतवडे, ता.गगनबावडा, जि.कोल्हापूर

2 श्री. संजय ज्ञानदेव पाटील संचालक

रा.सैतवडे, ता.गगनबावडा, जि.कोल्हापूर

3 श्री. मानसिंग उदयसिंग पाटील संचालक

रा.असळज, ता.गगनबावडा, जि.कोल्हापूर

4 श्री. दतात्रय बाळासो पाटणकर संचालक

रा.वेसरफ, ता.गगनबावडा, जि.कोल्हापूर

5 श्री. खंडेराव भाऊसो घाटगे संचालक

रा. कोदे खु!!, ता.गगनबावडा, जि.कोल्हापूर

6 श्री. चंद्रकांत भाऊसो खानविलकर संचालक

रा.मार्गेवाडी, ता.गगनबावडा, जि.कोल्हापूर

7 श्री. बंडोपंत ज्ञानदेव कोटकर संचालक

रा.साखरी, ता.गगनबावडा, जि.कोल्हापूर

8 श्री. रवींद्र श्रीपती पाटील संचालक रा. परखंदळे, ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर
9 श्री. जयसिंग हिंदुराव ठाणेकर संचालक

रा.पियाळी, ता.कणकवली, जि.सिंधुदुर्ग

10 श्री. गुलाबराव शांताराम चव्हाण संचालक

रा.कोकीसरे, ता.वैभववाडी, जि.सिंधुदुर्ग

11 श्री. प्रभाकर विठोबा तावडे संचालक

रा.कुंभवडे, ता.वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग

12 श्री. बजरंग ज्ञानदेव पाटील संचालक

रा. अणदूर, ता.गगनबावडा, जि.कोल्हापूर

13 श्री. रामचंद्र लहू पाटील संचालक

रा. लोंघे, ता. गगनबावडा, जि.कोल्हापूर

14 श्री. धैर्यशील भीमराव घाटगे संचालक

रा. कोदे खु!!, ता.गगनबावडा, जि.कोल्हापूर

15 श्री. महादेव केशव पडवळ संचालक

रा. मांडूकली, ता.गगनबावडा, जि.कोल्हापूर

16 श्री. संजय अण्णासाहेब पडवळ संचालक

रा.मांडूकली, ता.गगनबावडा, जि.कोल्हापूर

17 श्री. सहदेव कृष्णा कांबळे संचालक

रा.कोदे खु!!, ता.गगनबावडा, जि.कोल्हापूर

18 श्री. अभय रामचंद्र बोभाटे संचालक

रा.गगनबावडा, ता.गगनबावडा, जि.कोल्हापूर

19 श्री. तानाजी रामचंद्र लांडगे संचालक

रा.बावेली, ता.गगनबावडा, जि.कोल्हापूर

20 सौ. वैजयंती मोहन पाटील संचालिका

रा.सैतवडे, ता.गगनबावडा, जि.कोल्हापूर

21 सौ. वनिता उदय देसाई संचालिका

रा.गारीवडे, ता.गगनबावडा, जि.कोल्हापूर

22 श्री. जयदीप सुरेश पाटील कार्यकारी संचालक

रा. असळज, ता.गगनबावडा, कोल्हापूर